Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना आणि वसुधा फौंडेशन च्या वतीने पूरग्रस्तांना शालेय मदत...!

शिवसेना आणि वसुधा फौंडेशन च्या वतीने पूरग्रस्तांना शालेय मदत...!

प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
9405555557

    शिवसेना आणि वसुधा फौंडेशन च्या वतीने सामाजीक बांधिलकी म्हणून पूरग्रस्त भागातील शालेय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना ५००० वहयांचे वाटप करण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे यांनी सांगीतले वहयांची छपाई अंतीम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले या वेळी शिवसेनेचे रूपेश मोकाशी,वसुधा फौंडेशन चे अध्यक्ष संतोष पाटील,विठ्ठल संकपाळ,जयकुमार खोत,राजू सपकाळ,ओंकार देशपांडे,जयराम मुल्या इत्यादी मान्यवरउपस्थित होते.

Post a Comment

0 Comments