Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना खासदार मा धैर्यशील माने यांनी शिगाव (ता वाळवा जि सांगली ) येथे पूरग्रस्तांना भेट....

शिवसेना खासदार मा धैर्यशील माने यांनी शिगाव (ता वाळवा जि सांगली ) येथे पूरग्रस्तांना भेट....!

प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
९४०५५५५५५७

   शिवसेना खासदार मा धैर्यशील माने यांनी शिगाव (ता वाळवा जि सांगली ) येथे पूरग्रस्त पाहणी केली यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख मा आनंदराव पवार(बापू) शिक्षक सेना सांगली जिल्हा अध्यक्ष मा भूषण भासर(सर) मा स्वरूप पाटील(बाबूजी) सरपंच मा उत्तम गावडे(तात्या) उपसरपंच मा जीतेंद्र पाटील शिवसेना तालुका प्रमुख मा सागरभाऊ मलगुंडे उपतालुका प्रमुख मा बंडाभाऊ बारवडे वाहतुकसेना जिल्हा प्रमुख मा घनश्याम जाधव मा राहुल टीबे मा प्रथमेश काटे उपतालुका प्रमुख मा संजय चव्हाण विभागप्रमुख मा आनंदराव सावंत काकाचीवडी उपसरपंच तथा शाखा प्रमुख मा तानाजी घोरपडे मा बबन पाटील मा शशिकांत नगारे(ठाकरे) शाखा प्रमुख मा अंकुश पाटील युवासेना शाखाधिकारी मा अंकुश भासर मा विनायक पवार आदी शिवसैनिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments