Ticker

6/recent/ticker-posts

वसुधा फौंडेशन,सांगली आणी शिवसेने तर्फे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे निमित्त मदत....!

वसुधा फौंडेशन,सांगली आणी शिवसेने तर्फे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे निमित्त मदत....!

प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
९४०५५५५५५७

     शिवसेना विधानसभा क्षेत्र आणि वसुधा फौंडेशन,सांगली यांच्या संयुक्तविद्यमाने शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महाराष्ट्रराज्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पूरग्रस्त भागातील १००(शंभर) नागरिकांना जागेवर जाऊन उबदार ब्लँकेट वाटप करण्यात आले.
      ब्लँकेट चे वाटप करताना शिवसेना सांगली जिल्हा संघटक मा.दिगंबर जाधव,बजरंग पाटील,शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्टाचे प्रमुख डाॅ.किशोर ठाणेकर, शिवसेना सांगली विधानसभा क्षेत्राचे प्रमुख नानासाहेब शिंदे,कुपवाड शिवसेना शहरप्रमुख रूपेश मोकाशी,सांगली शिवसेना माजी शहरप्रमुख प्रसाद रिसवडे,शिवसेना विभाग प्रमुख आणि वसुधा फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष पाटील,सुप्रसिध्द हाॅटेल व्यावसाईक जयराम मुल्या,माहिती अधिकार कार्यकर्ते शिवसैनिक राजू सपकाळ,जयकुमार खोत सर,सुरेश विभुते इत्यादी प्रमुख पदाधिकारी,शिवसैनिक व नागरिक,माता भगीनी इतर मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments