प्रतिनिधी: अमीर जमादार
कै. सौ. प्रेमला रामचंद्र जगताप यांच्या स्मरणार्थ बाराव्याचा अनाठायी खर्च टाळून त्यांच्या परिवाराकडून कोल्हापूर येथील पाच कोविड केंद्राना जीवनावश्यक साहित्य भेट म्हणून दिले. आजकाल लोक मोठया प्रमाणात खर्च करून उत्तरकार्य करत असतात.पण आशा कार्यांच्या खर्चाला फाटा देत समाजासाठी पुढे येणारी व मदत करणारी लोकं तुरळक प्रमाणात आढळतात. जगताप कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत उद्दात भावनेतून केलेली मदत इतरांना प्रेरणा देणारी आहे.
यावेळी अरुणराव जगताप, विश्वजीत जगताप, इंद्रजीत जगताप, मुलगी छाया नलवडे व नातु तुषार जगताप, निखिल जगताप, सिध्देश जगताप, कपील नलवडे, तन्नमय नलवडे, प्रणित जगताप आदी उपस्थित होते.
0 Comments