24 तास 365 दिवस जनतेच्या सेवेसाठी...!
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली जिल्हा,
सांगली.
९४०५५५५५५७
एक लहान तरुण कमी वयात सामाजिक कामाची अव्वाड असणारे मग ते मेडिकल क्षेत्रात असो,गरीब,विधवा,गरजू लोकांसाठी सहारा असो,मग 2019 ला आलेला महापूर,कोरोना चे *दोन लाट अश्या सर्व सकंंटामध्ये आपल्या जीवाची पर्वा नकरता 24 तास 365 दिवस जनतेच्या सेवेसाठी धावून येणारा नाही कोणाचा पाठिंबा नाही कोणाचा वारसा तो म्हणजे महापूर योद्धा व कोरोना योध्दा अल-बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते माननीय तौसिफ रशीद मुन्शी यांच्या नेतृत्वाखाली आज 2021 मध्ये आलेल्या महापुराच्या सकटांमध्ये पण ABC ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी रात्र आणि दिवस लोकांच्या मदतीसाठी धावून येत आहेत.
पूरग्रस्त लोकांसाठी गारपीर दर्गा जवळ इकरा हायस्कूल येथे केंद्र चालू केले आहे या केंद्रात पूरग्रस्त लोकांसाठी जेवणाची,चहा,पाणी,नास्ता व राहण्याची व औषधे सहित पूरग्रस्त लोकांना मदत होत आहे.
तौसिफ मुन्शी याच्या खाध्यांला खांदा लावून काम करणारे शाहरुख तांबोळी,वजाअली मुल्ला,अझहर लांबे,अशपाक सय्यद,इमाम मुल्ला,जुबेर खलिफा,सलमान मुन्शी,रहीक मुन्शी,गौस शेख,या सर्व तौसिफ मुन्शी हेल्पलाईन टीम च्या पदाधिकारी यांना मानाचा मुजरा
0 Comments