संजय गांधी निराधार योजनेमधील विधवा. अपंग. परितक्त्या. पौढकुमारिका. दिव्यांग. वृद्ध निराधार. या योजनेमधील 103 लाभार्थ्यांना आज मंजूर पत्रे वाटप करण्यात आले..
सांगली कार्यक्षेत्रात हे समिती स्थापन होऊन ८ महिने झाले ८ महिन्यात तब्बल ४०० लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला व या महिन्यात तब्बल 103 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला..
व या योजनेमधून कोरोना किंवा अन्य कारणांमुळे कुटुंब प्रमुखाचे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तींचे नाव दारिद्ररेषे खालच्या यादीत नाव त्यांच्या वारसदार विधवा महिलांना तात्काळ 20 हजार रुपयाचे आर्थिक मदत शासनाकडून या योजनेत समावेश आहे.. पण हा प्रस्ताव पतीच्या निधनानंतर ३ वर्षाच्या आत प्रस्ताव या शासन समिती कडे अर्ज करणे गरजेचे आहे..
या पत्र वाटप प्रसंगी समितीचे अध्यक्ष ज्योती आदाटे. समितीचे सदस्य भगवानदास केंगार. आप्पासाहेब ढोले. संतोष भोसले. तलाठी एम आय मुलाणी. एस आय खतीब. लिपिक सचिन पाटील. सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका तुपलोंढे. व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली.
९४०५५५५५५७
0 Comments