Ticker

6/recent/ticker-posts

कौलव येथे कै दादासाहेब कृ पाटील (कौलवकर) सहकार समुहाच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी

कौलव येथे कै दादासाहेब कृ पाटील (कौलवकर) सहकार समुहाच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहु महाराज जयंती साजरी

संदीप कलिकते
कौलव प्रतिनिधी 

कौलव येथे कै दादासाहेब कृ पाटील पाटील सहकार समुहाच्या वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करणेत आली . छत्रपती शाहू महाराजांच्या  प्रतिमेचे पुजन जवाहर विकास संस्थेचे मा चेअरमन विजयराव दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या हस्ते करणेत आले 

     यावेळी भोगावती कारखान्याचे मा चेअरमन धैर्यशील आनंदराव पाटील (कौलवकर),प्रा टी एम पाटील,प्रा ऐ बी पाटील बंडोपंत पाटील रंगराव हुजरे,एम डी हुजरे,भाऊ कांबळे,बाबुराव पाटील,सुरेश पाटील आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments