साहेब गेल्या महापुरामध्ये राजर्षी शाहू महाराज यांची कोनशीला पडली होती.तरी या बाबत आयुक्त साहेब यांना वारंवार निवेदन देऊन देखील कोनशीला बांधण्यात आलेली नाही.
तात्काळ राजर्षी शाहू महाराज यांची कोनशीला बांधून मिळावी कारण राजर्षी शाहू महाराज यांची जयंती जवळ आलेली आंहे.
गेले वर्षी झाली राजर्षी शाहूमहाराज मार्गाचा ठराव मंजूर असता पेपर वाले वारंवार १००फुटी हा पेपर मध्ये वाचतांना उल्लेख करीत असतात.महापालिकेकडून ठराव करून घेण्यात आला आहे.त्यामुळे आपल्या प्रशासनाकडून दोन कोणशीला बसविण्यात आले आहेत परंतुत्यामध्ये एक कोणशीला ही महापुरामध्ये पुराच्या पाण्यात पडलेली आहे.ती कोणशीला त्वरित बसवून मिळावी व त्या मार्गास जोडणाऱ्या गल्लीतील रस्त्याच्या चौका-चौकात राजर्षी शाहू महाराज यांचे फलक उभे करावे ही विनंती
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते
देवधर सांगले. श्रीकांत पांढरे. कपिल कांबळे. प्रवीण गोंधळे. सिद्धांत सांगले तानाजी गेजगे. हनुमंत लांडगे. अतुल धनवडे. मेघनाथ कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रमोद चिनके.
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली .
9405555557
0 Comments