Ticker

6/recent/ticker-posts

संत श्री भीमा भोई यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी.....!

संत श्री भीमा भोई यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी.....!

प्रतिनिधी,
हेमंत खैरमोडे
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली.
7350960801

    बुधगाव ( सांगली ) येथील भोई युवा मंच यांच्या वतीने राष्ट्रीय संत श्री भीमा भोई यांची १७१ वी जयंती सकाळी घरातच प्रतिमा पूजा करून साजरी करण्यात आली.
              यंदा संपूर्ण भारतात कोरोना विषाणूचे थैमान वाढत असल्याने कोरोनाचा धोका लक्ष्यात घेता संचार बंदी लागू करण्यात आली आहे. दरवर्षी मोठ्या थाटात जयंती साजरी करण्यात येत असल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट देखील असून आपल्या समाज बांधवांवर आहे .व्यवसाय देखील बंद आहे.तरी जिल्ह्यातील भोई युवा मंचाने समाजाचे संत श्री भीमा भोई यांची जयंती घरातच प्रतिमा पूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . 
          यावेळी बुधगाव भोई मंचाचे अध्यक्ष श्री लखन मुळे, श्री रणजित गडदे, श्री मुकुंद शेवाळे,श्री अनिल आपटे,श्री संतोष काटकर,ऍड गणेश भोई, श्री प्रमोद चिनके,श्री हेमंत खैरमोडे सैराव कांबळे,प्रथमेश कांबळे,विलास काटकर,आदित्य  शिंदे,सचिन कांबळे,अमृत पाडळे,अमोल भोकरे,किरण काटकर,क्रांतीकुमार भोई,उदय शिंदे,नीतीन शिंदे,महादेव शेवाळे,सचिन काटकर,आकाश क
कांबळे,सौ.मनीषा कांबळे,अशोक शिंदे,आणि समस्त बुधगाव मधील समाज बाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments