Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी पोलिसांना होमिओपॅथिक औषधी गोळ्यांचे मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद व राजर्षी छत्रपती शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने वाटप

 राधानगरी पोलिसांना होमिओपॅथिक औषधी गोळ्यांचे मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद व राजर्षी छत्रपती शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने वाटप


नंदगाव प्रतिनिधी:


नंदगाव प्रातिनीधी,

सचिन चौगले.

9765937205 



 कोरोना या सारख्या महामारी च्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता जनता सुरक्षित रहावे यासाठी कर्तव्य बजावत आहेत. म्हणून

 मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद व राजर्षी छत्रपती शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री मोहम्मद हसन शेख यांच्या सहकार्याने करोना साथीच्या युद्धात अग्रभागी लढणाऱ्या राधानगरी पोलिस स्टेशन च्या सर्व पोलिस कर्मचारी व होमगार्डना कोरोणा प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक श्री उदय डुबल , पोलीस कर्मचारी बजरंग पाटील प्रविण गुरव तसेच सर्व स्टाफ, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद यासीन शेख , जिल्हाध्यक्ष संजय शिंदे उपाध्यक्ष महेश नंदे, शमशुद्दीन जमादार जिल्हा राधानगरी तालुका अध्यक्ष याकूब बक्षू , सुभाष हुंदळकर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments