डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आज तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती
जगाला शांती समता करूणाचा उपदेश देणार तथागत भगवान गौतम बुद्ध अनं बोधिसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आज तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती. आजचा दिवस बौद्ध पौर्णिमा हा दिवस आमच्यासाठी मोठ्या भाग्याचा आहे 26मे बौद्ध पौर्णिमा ह्या दिवशी सकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून वसगडे ता.करवीर येथे भन्ते एस. संबोधी यांचेकडून बुद्ध धम्माची उपासक म्हणून ब्लॅक पॅथर पक्ष कोल्हापूर जिल्हा सचिव श्री दिगंबर कांबळे व ब्लॅक पॅथर पक्ष कोल्हापूर जिल्हा कामगार आघाडी उपाध्यक्ष श्री विकास कांबळे यांनी दीक्षा घेतली. त्यावेळी आयु. दयानंद कांबळे व रमेश जाधव सर उपस्थित होते.

0 Comments