कोविड 19 हा व्हायरस सर्व जगाला व्यापलेला आहे अश्या आपत्कालीन परिस्थिती राहणाऱ्या लोकांना कामधंदा रोजीरोटीला मुकावे लागले आहे तसेच शेतकरी कामगार भाजीवाले फुलवाले फळवाले नोकर असलेले हातावर पोट भरत असणारे हे सर्व मेटाकुटीला आले आहेत तर सांगायचा मुद्दा हा की अशा वेळी मायक्रोफायन्नासकडून कर्जाच्या हप्ते वसुलीसाठी हे मायकोफायननास वसुलीआधिकारी ह्या लोकांना तगादा लावत आहेत दमदाटी करून अवाच्छ भाषेत बोलत असून शारिरीक त्रास देत आहेत तर असा प्रसंग कोल्हापूर जिल्हा मध्ये होत असेल तर ब्लॅक पॅथर पक्ष कोल्हापूर जिल्हा सर्व पदाधिकारी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहून आपली भूमिका स्पष्ट केली जाईल जर कोणत्याही परिस्थितीत आपण हातबल होवू नये मायक्रोफायन्नास कंपनीला एक ब्लॅक पॅथर पक्षाचा सज्जड इशारा देण्यात येईल ह्या गोष्टीची दखल घ्यावी आमचा संपर्क नं ब्लॅक पॅथर पक्ष
कोल्हापूर जिल्हा सचिव श्री दिगंबर कांबळे 9890472199 ब्लॅक पॅथर पक्ष कोल्हापूर जिल्हा कामगार आघाडी उपाध्यक्ष श्री विकास कांबळे 9890765421 ह्या नंबरशी संपर्क साधावा
कोल्हापूर जिल्हा सचिव श्री दिगंबर कांबळे 9890472199 ब्लॅक पॅथर पक्ष कोल्हापूर जिल्हा कामगार आघाडी उपाध्यक्ष श्री विकास कांबळे 9890765421 ह्या नंबरशी संपर्क साधावा


0 Comments