Ticker

6/recent/ticker-posts

सांगली शहर शिवसेनेच्या वतीने कोविड हॉस्पिटलला १००० अंडी वाटप

सांगली शहर शिवसेनेच्या वतीने कोविड हॉस्पिटलला १००० अंडी वाटप

प्रमोद चिनके
(सांगली प्रतिनिधी)

     आज शिवसेना संपर्क प्रमुख माननीय श्री नितीनजी बानगुडे पाटील (सर) जिल्हाप्रमुख श्री संजय बापू विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर शिवसेना व शिंदे मळा शिवसेना शाखेच्यावतीने सांगली शहरातील covid हॉस्पिटल मधील रुग्णांना प्रोटीन म्हणून व 80 % समाजकारण व 20 % राजकारण या धोरणातून 1000 आंडी वाटप करण्यात आली.

     यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर शहरप्रमुख मयूर बजरंग घोडके. युवासेना सचिव राहुल यमगर. डॉक्टर किशोर ठाणेकर वैद्यकीय क्षेत्र शिवसेना, शाखाप्रमुख गुरुदत्त शेंडगे. सुरज पवार  उपशाखाप्रमुख विशाल जाधव. सुमित पवार. बाबासाहेब चव्हाण आनंदराव अजय गव्हाणे. इम्तियाज भालदार. मुन्नाभाई भालदार. सचिन मकते. अमित घागरे. गजानन शेंडगे. जयवंत ढगे. बाबू पुजारी. नानासो शिंदे. तेजस धुमाळ. अमोल जाधव. राजेंद्र नाईक. द्वारकेश ढगे. विश्वेश्वर सुतार. इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments