प्रतिनिधी,
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा,
सांगली.
*
शेटफळे आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या मिनी सेंटरला गावचे माध्यमिक शिक्षक आबासो नन्नवरे यांनी औषधे आणि गोळ्या साठी दोन हजार रुपयाचा चेक डॉ. सुरेखा देशमुख यांच्याकडे आज सुपूर्त केला. यावेळी गावचे देवदूत बनलेले नानासो चवरे आणि इतर मंडळी उपस्थित होती. धन्यवाद सर तुमचे. आपणही आपल्या गाव पांढरीचे देणे लागतो या भावनेतून तुम्ही केलेली मदत गावातील इतर प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या समोर प्रत्यक्ष कृती करून चांगला आदर्श ठेवला.-🙏🙏🙏

0 Comments