Ticker

6/recent/ticker-posts

वाढदिवसाच्या निमित्ताने महापालिका क्षेत्रात

प्रतिनिधी,
प्रमोद चिनके.
सांगली जिल्हा प्रतिनिधी,
सांगली.
९४०५५५५५५७
*वाढदिवसाच्या निमित्ताने महापालिका क्षेत्रात बेवारसांना मास्क व केळी वाटप....!*
  मा. वैभव गणेश आपटे यांच्या वाढदिवसानिमित्त सावली बेघर निवारा केंद्र सांगली . येथे वाढदिवस याच्या पैशातून गरीब लोकांना मदतीचा उपक्रम हाती घेतला असून ते पैसे वाया खर्च करण्यापेक्षा गरीब लोकांना त्याचा फायदा होईल या लॉक डाऊन मध्ये गरिबांना आपल्या हातून मदत करीत असून त्या हा उपक्रम सर्वांनी हाथी घ्यावा .
मा. वैभव आपटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सावली बेघर निवारा केंद्र, सांगली संघलीत इन्साफ फाउंडेशन येथे व टेशन चौक येथील बेवारस लोकांना मास्क व केळी वाटप करण्यात आले.हर्ष भोकरे, आर्यन भिलावे, प्रथमेश नरुटे,हे उपस्तितीत होते.राजमुद्रा ग्रुप सांगली जिल्हा, सांगली.

Post a Comment

0 Comments