Ticker

6/recent/ticker-posts

*शेड्याळ ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सर्व आरोग्य कर्मचारी यांना आरोग्य साहित्य वाटप....!* प्रतिनिधी, प्रमोद चिनके सांगली जिल्हा प्रतिनिधी, सांगली. ९४०५५५५५५७

 कोरोना चा वाढता प्रदुर्भावमुळे शेड्याळ ग्रामपंचायतच्या वतीने गावातील आरोग्य कर्मचारी आरोग्य सेवक.सेविका


आशा वर्करस.अंगणवाडी सेविका.यानी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करतात.. गावात 35-40 रुग्ण सापडलेले होते..त्यापैकी 32-33 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.... म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई किट. फिसहेल्ड . N.95 मास्क. हॅन्ड ग्लोज सॅनिटायझर. आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे होते. म्हणून हे सर्व साहित्य आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले..व इथुन पुढे गावातील कोरोना पाॅजिटिव आलेल्या रुग्णांना व कुटुंबातील व्याक्तिनां ही मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे..अशी माहिती देण्यात आली..

      यावेळी सरपंच अशोक जाधव.उपसरपंच भगवानदास केंगार.ग्रामपंचायत सदस्य कर्यापा गुगवाड.भाऊसो जाधव.तायवा थोरात.विध्याधर जाधव.कांताबाई गुगवाड.राजाका हावगोंडी.कांताताई गुगवाड.ग्रामसेवक कादरखान नदाफ.तलाटी संजय कोरे. आरोग्य सेवेक चोले सर.आशा वर्कर सुनिता जाधव.अंगणवाडी सेविका अहिल्याबाई सातपुते.मिनाक्षी हावगोंडी.ग्रामपंचायत कर्मचारी बिरु जावीर.शंभुराज कसबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments