Ticker

6/recent/ticker-posts

वडिल व मुलगा यांचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा..


वडिल व मुलगा यांचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा..

विजय कांबळे
कागल प्रतिनिधी

अनेकांच्या आयुष्यात काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात तर काही गोष्टी आयुष्यभरासाठी योगायोगाने जुळून आलेल्या असतात.व अश्या गोष्टी सर्वांच्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण व  वेगळेपण म्हणून नेहमी लक्ष्यात राहिलेल्या असतात.अश्याच प्रकारे राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथेही अशीच गोष्ट घडली आहे चांदेकरवाडीतील जयवंत केरबा पाटील (जे.के) व त्यांचा मुलगा सोहम जयवंत पाटील यांचा जन्मदिवस एकाच तारखेला म्हणजेच 13 मे रोजी असतो.त्यामुळे एकाच दिवशी वाढदिवस येणाऱ्या या पिता- पुत्रांचा वाढदिवस चांदेकरवाडीतील जे के पाटील परिवारात साजरा करण्यात आला.

          यावेळी चांदेकरवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच रावण अंकूश खोत,माजी सरपंच नामदेव यल्लाप्पा खोत,आनंदा खोत,माजी सरपंच चंद्रकांत खोत,विलास खोत,अशोक खोत,एकनाथ खोत,धोंडीराम खोत (महाडीक) व जे.के पाटील परीवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments