याप्रसंगी गावच्या सरपंच गौरी खापरे, डे.सरपंच सुरेश खोत उपस्थित होते.तसेच माजी सरपंच टि.एल.पाटील,नागोजी बिरंबोळे, बिद्री कारखानाचे संचालक धोंडिराम मगदुम,गावचे जेष्ठ नागरिक शामराव कळंत्रे,के डी अकोळकर,रामचंद्र खापरे, बी.एन.खापरे,जयसिंग मगदूम, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बी.एस.खापरे,ग्रामपंचायत सदस्य धोंडिराम मांडे,प्रशांत मगदुम, विनायक बिरंबोळे,सविता खापरे, नामदेव चौगले,बाळासो मांडे, विजय कोळस्कर तसेच सुभाष पाटील,अरुण कळंत्रे,शहाजी पाटील,शंकर खापरे,आनंदा माने,मनोज खापरे उपस्थित होते.
0 Comments