प्रतिनिधी,
परमोद चिनके
सांगली जिल्हा,
सांगली.
*हॉटेल फैजी यांच्या कडून जेवणाचे डबे वाटप
...!*
हॉटेल फैजी कसबे डिग्रज यांच्या कडून कसबे डिग्रज, कर्नाळ,आष्टा,भोकरे कॉलेज,मिरजसिव्हील, येथील कोव्हिडं १९चे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवण वाटप करीत आहे .
रुग्णाची व त्याच्या नातेवाईकाची परीस्थीतीची जानीव लशात घेवुन हा उपक्रम आम्ही राबवत आहोत, तरी तुमच्या परिचयाचे किवा नातेवाईकाची जर जेवनाची आडचन होत आसेल तर आम्हाला नक्की कळवा, हाक तुमची साथ आमची ,हॉटेल फौजी, या योजनेत आम्हाला साथ देनारा ग्रुप, गजानन कांबळे, सनि गायकवाड, रुतुराज कांबळे, संदेश पांढरे, सुनिल पांढरे, सांगर पांढरे, सुनिल मोरे, प्रेम आवळे, सचिन कांबळे, वैभव कांबळे
हाक तुमची साथ आमची , हॉटेल फैजी या योजनेत आम्हला साथ देणाऱ्यांची आम्ही आभारी आहे.
ताश्कद होजीअरी ,मणीलाल दामाजी पासड, संगीतासाडी सेंटर,प्रकाश आडमुटे, कसबे डिग्रज पंचायत सदस्य,सुनील प्रल्हाद पांढरे,सुनील मोरे व हॉटेल फ़ौजी ग्रुप यांनी सर्वाना पूर्ण पणे मोफत अन्न देत आहे .या टीम नी पेशन्ट व नाते वाईक याच्या साठी दिवस व रात्र सेवा देत आहे .

0 Comments