नंदगाव प्रतिनिधी :
सुभाष नगर येथील श्री. राजीव सदाशिव जाधव (वय 38) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन विवाहित बहिणी, आई असा परिवार आहे. मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय शिंदे यांचे ते मेव्हणे होते.

0 Comments