Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी तालुका आरोग्य केंद्रात भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जागतिक परिचारिका दिन साजरा.


राधानगरी तालुका आरोग्य केंद्रात भारतीय मजदूर संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने जागतिक परिचारिका दिन साजरा.

आज  १२ मे २०२१ जागतिक पारीच्यारिक दिवस आहे त्या निमित्याने  कश्याची ही पर्वा न करता गेले वर्षभर अविरतपणे कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या माध्यमातून रुग्णांना सर्व प्रकारच्या सेवा देऊ केली आहे आणि आजही करत आहेत. या विशेष कार्या साठी  आपले कौतुक करून त्यांचे मन व हात बळकट करण्यासाठी त्यांना आज जगतिक परिचारिका दिना निमित्त कोरोना योद्धा म्हणून  संलग्न भारतीय मजदूर संघ  कोल्हापूर यांच्या वतीने राधानगरी तालुक्यातील आहोरात्र कार्य करणाऱ्या राधानगरी आरोग्य विभाग  तारळे खुर्द राशिवडे ब्रु परिचारिका यांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे  
    यावेळी  भारतीय संघटनेचे पदाधिकारी अतुल पाटील संदीप पाटील सुभाष कुंभार तसेच राधानगरी लाईव्ह चे संपादक सुनील पाटील राशिवडे ब्रु येथिल ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच व सदस्य हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments