प्रतिनिधी : अमीर जमादार
डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग कडुन राष्ट्रीय ऑनलाईन पद्धतीने पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . यामध्ये सहभागींना कोणत्याही सामाजिक जागरूकता विषयावर त्यांच्या विचारांबद्दल स्वत: च्या हातांनी रेखांकन किंवा डिजिटल रेखाचित्र तयार करणे आवश्यक आहे.तसेच सहभागींनी त्यांचे रेखाचित्र आणि सारांश 14 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिलेल्या ईमेलवर पाठवावे .
15 मे रोजी विजेतेपद जाहीर केले जाईल.या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रम समन्वयक प्रा. एस .जी. आरगे यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी
0 Comments