प्रतिनिधी,
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा,
*अल बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट (ABC Trust) सांगली तर्फे रुग्णांना घरी जाऊन मदत...!*
24 तास 365 दिवस जनतेच्या सेवेसाठी
काल रात्री सुमारे 12.30 ते 1.00 च्या दरम्यान अल बैतुलमाल चॅरिटेबल ट्रस्ट (ABC Trust) सांगली.
तौसिफ मुन्शी हेल्पलाईन टीम सांगली
सामाजिक कार्यकर्ते तौसिफ मुन्शी यांना फोन आला की आम्ही पेशंट ला घेऊन रात्री 7 वाजल्यापासून फिरत आहोत बेड कुठे सुध्दा भेटत नाही आणि पेशंट ची ऑक्सिजन लेव्हल 60/70 या रेंज मध्ये आहे. तौसिफ भाई कायतर करा.
तौसिफ भाईने त्यांना गणेश नगर नूराणी मोहल्ला येथील ABC ट्रस्ट सांगली हेड ऑफिस वर बोलवण्यात आले. आणि ट्रष्टची ऑक्सिजन टाकी त्या पेशंट ला लावून रात्री 1 वाजल्यापासून पासून ते पहाटे 4 वाजे पर्यत तौसिफ मुन्शी अय्याज शेख इमाम मुल्ला ABC ट्रस्ट ने पेशंट ला घेऊन सर्व हॉस्पिटल फिरण्यात आले बेड कुठेच उपलब्ध होत नव्हते.
फार परिश्रमा नंतर पहाटे 5 च्या दरम्यान बेड उपलब्ध करून देण्यात आले.
ABC ट्रस्ट तौसिफ मुन्शी हेल्पलाईन टीम सांगली या कोरोना काळात रात्र आणि दिवस घरटी जाऊन ऑक्सिजन लावणे बेड उपलब्ध करून देणेचे कार्य चालू आहे.
आम्ही कायम जनतेच्या सेवेसाठी*
*24 तास 365 दिवस*
0 Comments