Ticker

6/recent/ticker-posts

लुल्ला फाउंडेशन सांगली.. यांच्या वतीने गोरगरीब 25 कुटुंबियांना जिवनाआवश्यक वस्तू चे किट चे वाटप..….!



लुल्ला फाउंडेशन सांगली.. यांच्या वतीने गोरगरीब 25 कुटुंबियांना  जिवनाआवश्यक वस्तू चे किट चे वाटप..….!

प्रतिनिधी,
प्रमोद चिनके.
सांगली जिल्हा,
सांगली.
९४०५५५५५५७

     सांगली शहरातील एक  सामाजिक कार्यात एक नावाजलेली संस्था टी  बी लुल्ला चारिटेबल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने चांदणी चौक परिसरातील गोरगरीब निराधार.विधवा . 25 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.. ज्वारी.गहू .तांदूळ. डाळ.गोडतेल. साखर. चहा पावडर. मीठ.असा किट आहे..
टी बी लुल्ला चारिटेबल फौंडेशनचे शहरातील अनेक हॉस्पिटलांना ॲम्बुलन्स. शववाहिका. प्रधान करण्यात आलेला आहे..सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात या संस्थेचा उल्लेखनीय कामगिरी आहे..
शिवसेना महाराष्ट्र कामगार सेनेचे शहर अध्यक्ष शितल थोरवे यांच्यावतीने ही मास्क. सॅनिटायझर. हॅन्ड ग्लोज.ची ही वाटप करण्यात आले..
या किट वाटप प्रसंगी टी बी लुल्ला  चारीटेबल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अॅड किशोर लुल्ला.अमित लुल्ला गुंजन लुल्ला.अमेय जोशी.शिवसेनेचे उपसरपंच भगवानदास केंगार.गणेश पाटील.विजय पाटील.शितल थोरवे.मुकुंद आवळे.उमेश मासाळ. लुल्ला फाऊंडेशनचे व्यवस्थापक अशोक कांबळे.पप्पु कांबळे. शिवराज केंगार.शंभुराज केंगार.विराज केंगार.गणेश ऐवळे.अनेक सामाजिक कार्यकर्तेइतर मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments