प्रतिनिधी,
प्रमोद चिनके
सांगली जिल्हा,
सांगली.
*हॉटेल फैजीतर्फे मोफत जेवण...!*
कसबेडिग्रज मधील हॉटेल फैजी यांच्या टीम ने शाळा नंबर 1 व शाळा नंबर 2 येथे संस्था विलगिकरण मध्ये असणाऱ्या लोकांना जेवण वाटप करण्यात आले .
गेले 1 महिन्यापासून त्यांचे काम चांगल्या प्रमाणात (आष्टा, मिरज सिव्हिल हॉस्पिटल, धामणी) या ठिकाणी असलेल्या कोविड 19 यांच्या फॅमिलीस विनामूल्य जेवण देत आहेत.कोविड 19 पेशंटच्या फॅमिलीचे होणारे जेवणाच्या परिस्थिती पाहून हाल होताना दिसत आहे म्हणून हॉटेल फैजी यांनी हा समाज सेवेचा चांगले कार्य हाथी घेतला आहे .



0 Comments