जि .प. सदस्य जीवनदादा पाटील यांचे सी.ई.ओ.ना कोविड सेंटर कंत्राटी कामकारांचे थकित वेतनाबाबत निवेदन
बाळासाहेब बोडके
भुदरगड प्रतिनिधी
गारगोटी,ता. भुदरगड येथे कोविड सेंटरमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाच महीन्याच्या थकित वेतनप्रश्नी जि.प. सीईओ ना पगार काढणेबद्दल निवेदनगारगोटी तालुका भुदरगड येथील ग्राम सेवक ट्रेनिंग सेंटर येथे सुरू असलेल्या कोविड सेंटर मार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचारी यांची गेल्या पाच महिन्यापासून पगार दिलेला नाही म्हणून जि प सिवोंना पगार काढण्याकरता निवेदन देताना जि प सदस्य जीवन दादा पाटील डे सरपंच सुरेंद्र डोंगडे संदीप पाटील सौरभ हळदकर अभिजीत किल्लेदार
0 Comments