जि.प. सदस्य मा. जिवनदादा पाटील राष्ट्रीय भारत ज्योती गौरव पुरस्काराने आज नवी दिल्ली येथे सन्मानित
बाळासाहेब बोडके
भुदरगड प्रतिनिधी
कुर तालुका भुदरगड येथील आकुर्डी जिल्हा परिषद मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य जीवन दादा पाटील यांनी त्यांनी केलेल्या सामाजिक उपक्रम व विक्रमी विकास कामांसाठी कामाची पोचपावती म्हणून इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी नवी दिल्ली यांचे वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय भारत ज्योती गौरव आव्हाड त्यांना आज दिनांक 19 4 2019 रोजी नवी दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी देशाचे राष्ट्रपती विविध राज्यांचे राज्यपाल व मान्यवर उपस्थित होते
त्यांना हा पुरस्कार खासदार डॉक्टर शशिकला पुष्पा रामास्वामी (दिल्ली संसद )लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग ,राष्ट्रीय लोक अदालत चे सचिव श्री त्रीलोक तेगी, प्रोफेसर रामास्वामी (चेअरमन राजस्थान विद्यापीठ ) प्रीत सिंग ( सचिव इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments