Ticker

6/recent/ticker-posts

दलित युथ पॅथर कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने राज्य शुल्क उत्पादन विभाग कोल्हापूर चे अधीक्षक . मा देशमुख मॅडम यांना निवेदन देण्यात आले .

दलित युथ पॅथर कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने राज्य शुल्क उत्पादन विभाग कोल्हापूर चे अधीक्षक . मा देशमुख मॅडम यांना निवेदन देण्यात आले सदर म्हटले आहे की लॉक डाऊन काळात परमिट रूम तसेच इतर ठिकाणी चोरून विकणारे तसेच अवैध धंदे करणारे व्यवसाईक जनतेकडून किंमतीपेक्ष जास्त पाचपट पैसा लुबाडत आहे तसेच जिल्हा मध्ये बेकायदेशिर व्यवसायाने उग्र रूप धारण केले आहे त्यामुळे तरुणाचे संसार उद्धवस्त होत आहे यामुळे देश देशों धडीला लागणार आहे तरी जिल्हा अधीक्षक यांनी बेकायदेशीर जादा पैसे उकळणार्या परमिट रूम आणि बिअर बार यांचे रजिस्ट्शन व लायसन रद्द करण्यात यावे व अवैद धंदे तात्काळ बंद करून त्यांच्यावर कडक करण्यात यावी या मागणीचे निवेदन देताना पँथर जिल्हा अध्यक्ष विश्वास कांबळे संपर्क प्रमुख कोल्हापूर राजू वायदंडे म जिल्हा अध्यक सविता घोडके मॅडम प्रविण अजरेकर दयानंद शिरोलीकर सुरज नाईक तुकाराम कांबळे गौरव कांबळे सुरज अवघडे संतोष सा टम किरण कांबळे . यावेळी उपस्थित होते दि.16/4/2021 रोजी निवेदन देण्यात आले

Post a Comment

0 Comments