सामाजिक कार्यकर्ते योगेश भारती यांनी मानवतेचाधर्म पाळला
अमित गिरी
(शाहूवाडी प्रतिनिधी)
या जगात सर्वात मोठा धर्म आहे तो मानवता याचीच जाण ठेवून... सामाजिक कार्यकर्ते योगेश भारती यांच्या मार्फत आज देशात ओढवलेल्या कोरोना सारख्या भयंकर संकटात आपला जीव धोक्यात घालून आपल्या सेवेत रस्त्यावर आपले कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव तसेच गोरगरीब बांधवांना भोजन वाटप केले.यावेळी त्यांच्या सोबत. कलंतरे सर ,प्रशांत वायदंडे ,सागर सावरतकर शशिकांत तंबीरे आर.के. मेहता दिग्दर्शक
या कार्यातून मिळणारी ऊर्जा समाधान व विश्वास हा खूप मोठा आहे हे आज सत्यात जाणवले..
योगेश भारती सामाजिक कार्यकर्ते हॉटेल द्वारका जोतिबा चे मालक सामाजिक कार्यात गेली 10वर्षे कार्यरत.त्यांच्या या कार्याचे समाजातून कौतुक होत आहे.
0 Comments