प्रतिनिधी:
प्रमोद चिनके
सांगली.
शेड्याळ ग्रामपंचायतीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.. शेड्याळ ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले..
यावेळी नूतन सरपंच अशोक जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.. व नूतन उपसरपंच भगवानदास केंगार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.. यावेळी ग्रामसेवक कादरखान पठाण. नुतन ग्रामपंचायत सदस्य भाऊसो जाधव.म्हाळापा हावगोंडी.तमाणा गुगवाड.राजु गुगवाड.बिरापा जावीर.नागनाथ कसबे . तुकाराम डपिन. नागेश हावगोंडी .मलिकार्जुन डपिन.परशुराम गुगवाड.सुनिल डपिन.शिवकुमार केंगार.राजु भाते. यांच्यासह आजी-माजी सदस्य उपस्थित होते..
0 Comments