Ticker

6/recent/ticker-posts

उंदरवाडीत कोविड लसी करणास चांगला प्रतिसाद

उंदरवाडीत कोविड लसी करणास चांगला प्रतिसाद

बाळासाहेब बोडके
भुदरगड प्रतिनिधी

उंदरवाडी,ता कागल येथे ४५ वर्षावरील लोकांना, 'कोविशिल्ड,लसिकरण मोहीम आरोग्य विभागाच्या वतीने गावांत राबवणेत आली या मोहीमेला लोकानी चांगला प्रतिसाद दिला. ही मोहीम पार पाडणेसाठी
डॉ. सुरेश कोरवी ( M.०. ) पिंपळगाव, जे .के. कांबळे आरोग्य सहाय्यक, प्रिती पाटील c. H.०, सुनिल जाधव आरोग्य सेवक ,सौ. बी .एस.पाटील आरोग्य सेविका , सातापा वायदंडे आरोग्यसेवक सर्व अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स मदतनीस विद्यामंदिर उंदरवाडीचा सर्व शिक्षक स्टाफ ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्व सदस्य सरपंच सौ भारती संजय पाटील उपसरपंच संजीवनी विकत्री पाटील सदस्य गीतांजली विष्णू घोडके सौ सविता सर्जेराव पाटील इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments