डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन...!
प्रमोद चिनके
सांगली प्रतिनिधी
श्री.संभाजी प्रतिष्ठान,सांगली यांच्या वतीने घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करताना संभाजी प्रतिष्ठान चे संस्थापक मा.आमदार नितीन शिंदे,कार्यवाह प्रसाद रिसवडे,युवा नेते ऋषिकेश पाटील,प्रियानंद कांबळे,सुमित शिंगे,नितीन सावंत,प्रफुल्ल ठोकळे,संजय शिंदे,राहुल साबळे,पंकज कुबडे इ.असंख्य कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments