Ticker

6/recent/ticker-posts

"नॅशनल ब्लॅक पँथर" पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष बळवंत साहेब थोरात याच्या उपस्थित कोल्हापूर येथे पदाधिकारी यांची बैठक संपन्न .

दिनांक २४/३/२१
रोजी "नॅशनल ब्लॅक पँथर"  पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष बळवंत  साहेब थोरात याच्या उपस्थित कोल्हापूर येथे पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली . 
बैठकी दरम्यान विविध विषयवार 3-४ सखोल चर्चा करण्यात आली . यामध्ये येणाऱ्या गोकुळ निवडणूक आणि पालिका निवडणूक विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली त्याच बरोबर सामाजिक उपक्रम राबवने आणि येणाऱ्या भीम जयंती वर्षानिमित्ताने अनेक नवनवीन कार्यक्रम हाती घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले .
     यावेळी  महराष्ट्र निरिक्षक जीवनसिंग , नवनाथ कलढोण ,  स्नेहा सरनाईक, अभिजीत आवळे  आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments