Ticker

6/recent/ticker-posts

अण्णाभाऊ साठे स्मारक*राजारामपुरी येथे *स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या* वतीने समाजातील विविध क्रीडा क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

दि 28/2/2021 रोजी *अण्णाभाऊ साठे स्मारक*
राजारामपुरी येथे *स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या* वतीने समाजातील विविध क्रीडा क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला
 या मध्ये
 *कु.समर्थ गणेश पांढरबळे* 
 *(गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर)* 
याचा स्केटिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला
त्याला *श्री.विशाल देवकुळे* ( *शिवसेना उपशहर प्रमुख* )

 *श्री.राहुल सोनटक्के*
( *स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जिल्हा उपअध्यक्ष* )

 *श्री.बापू पोवार* 
( *स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष ग्राहक स्वरक्षण जिल्हा अध्यक्ष* )

 *श्री.मोहन मोरे*
( *सामाजिक कार्यकर्ते* )

*श्री. हेमंत कवाळे* 
( *सामाजिक कार्यकर्ते* )
 
*डॉ. माधुरी चौगले* 
( *सामाजिक कार्यकर्त्या* )

यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले....

या वेळी धुनी - भांडी काम करणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजना , विधवा निवृत्ती वेतन, अपंग निवृत्ती वेतन, उर्धापकाळ योजना याचे लाभार्थींना पत्र वाटप करण्यात आले 
या कार्यक्रमाचे
             *संयोजक*
 मा.बाबू गिराप्पा   पोवार ( बाबू  )
 *श्री. दाविद भोरे* ( *सामाजिक कार्यकर्ते* )
 *श्री. प्रशांत अवघडे* 
( *सामाजिक कार्यकर्ते* )
यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला

Post a Comment

0 Comments