Ticker

6/recent/ticker-posts

आकुर्डे गारगोटी दरम्यानच्या दुतर्फा वृक्षतोड नकेल्याने शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडल.

 आकुर्डे गारगोटी दरम्यानच्या दुतर्फा वृक्षतोड नकेल्याने शेतकऱ्यांनी रस्त्याचे काम बंद पाडल.

राधानगरी लाईव्ह
      बाळासो बोडके उंदरवाडी: 

गारगोटी आकुर्डे यादरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या परदेशी झाडांची वृक्षतोड न केल्याने शेतकऱ्यांनी या रस्त्याचे काम बंद पाडले अनेक दिवस ह्या दुतर्फा वाढलेल्या परदेशी झाडांची चर्चा होत असून शेतकऱ्यांनी तशी निवेदने मान्य तहसीलदार भुदरगड, आमदार प्रकाश आबिटकर, गारगोटी वनक्षेत्रपाल ,यांना निवेदन दिले आहेत तरीही सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सुस्ताईमुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही अद्यापही शेतकरी संतप्तआहेत या परदेशी झाडांच्या मुळे त्यांच्या जवळ असलेली जमीन नापीक झाली आहे पक्षांनी सुधा या परीसराचा आधिवास सोडला आहे असे पर्यावरण तज्ञांनी सांगितलेले आहे .शेतकरी या वृक्षानां लागून देशी झाडांचीलागवड करण्यास परवानगी देत असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे  ही कारवाई अद्याप थांबलेले आहे लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसून येत आहे आणि शेतकरी संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी आज रस्त्याचे बांधकाम पाडले बंद

Post a Comment

0 Comments