Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.सदस्या सविता भाटळे यांच्या हस्ते केंद्र शाळा गुडाळ येथे सुशोभीकरणाचे उद्घाटन.

जि.प.सदस्या सविता भाटळे यांच्या हस्ते केंद्र शाळा गुडाळ येथे सुशोभीकरणाचे उद्घाटन.

केंद्र शाळा गुडाळ या शाळेचे सुशोभिकरण करण्यात आले आहे या सुशोभीकरणाचे उद्घाटन युवा नेते राजेंद्र भाटळे व जिल्हापरिषद सदस्या सविता राजेंद्र भाटळे यांच्या हस्ते संपन्न झाले गुडाळ इथे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत . या केंद्र शाळेच्या इमारतीमध्ये भिंतीवरती बोलकी चित्रे त्याचबरोबर आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे मुलांना शिक्षणामध्ये रस निर्माण व्हावा व शाळेचे वातावरण नेहमी प्रसन्न राहावं या अनुषंगाने येथील भिंतीवरती त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे या सुशोभिकरणाच्या उद्घाटन प्रसंगी युवा नेते राजू भाटे त्याचबरोबर जि प सदस्या सविता राजेंद्र भाटळे सह सरपंच उपसरपंच शिक्षक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments