कौलव (प्रतिनिधी )
संदीप कलिकते
कौलव येथील जवाहर विकास सेवा सोसायटीचे मा चेअरमन मा कै बंडोपंत विष्णू (सु)पाटील यांची पुण्यतिथी साजरी करणेत आली यावेळी भोगावती कारखान्याचे मा चेअरमन मा धैर्यशील आनंदराव पाटील (कौलवकर)बळवंत र्हाटोळे,बाळासो मोरबाळे,सुधीर पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते
0 Comments