Ticker

6/recent/ticker-posts

गव्याने दिलेल्या जोरदार धडकेत मुळे सालपे वाडीत शेतकरी गंभीर जखमी.

गव्याने दिलेल्या जोरदार धडकेत मुळे सालपे वाडीत शेतकरी गंभीर जखमी.

राधानगरी लाईव्ह

भुदरगड प्रतिनिधी बाळासाहेब बोडके

.....गव्याने दिलेल्या जोरदार धडकेत मुळे सालपे वाडीत शेतकरी गंभीर जखमी....
    सालपे वाडी तालुका भुदरगड येथील शेतकरी विठ्ठल गोरे हे सकाळी आपल्या उसाच्या शेताकडे गेले असता उसात दबा धरून बसलेल्या गव्याने जोरदार धडक दिली त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. जखमी विठ्ठल गोरे यांना कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले विश्वसनीय समजल्या वरून त्यांच्या बरगड्या मध्ये गंभीर इजा झाल्याचे कळाले डोंगरातील ओला चारा संपत आल्यामुळे ओल्या चाऱ्यासाठी गवे उसाच्या शेतामध्ये येताना दिसत आहेत यापूर्वीही असे प्रकार अनेक वेळा घडून आले आहेत त्यामुळे सालपे वाडी आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments