Ticker

6/recent/ticker-posts

पशुवैद्यकीय वंधत्व निवारण शिबिराचे उद्घाटन

पशुवैद्यकीय वंधत्व निवारण शिबिराचे उद्घाटन

राधानगरी लाईव्ह
भुदरगड प्रतिनिधी
बाळू बोडके

 भुदरगड तालुक्यातील  म्हसवे येथे  पशुवैद्यकीय वंधत्व निवारण शिबिराचे उद्घाटन क्रांतिवीर कामधेनू दत्तक ग्राम योजना म्हसवे पशुसंवर्धन विभाग कोल्हापूर प स भुदरगड पशुसंवर्धन दवाखाना मिणचे खुर्द श्रेनी 1 यांच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यकीय वंधत्व निवारण शिबिराचे उद्घाटन जिप सदस्य जीवन दादा पाटील यांचे हस्ते करण्यात आले
 यावेळी मा जिप सदस्य मधु आप्पा देसाई  प स सदस्य अजित दादा देसाई प सदस्य आक्काताई नलवडे म्हसवे गावचे नूतन सरपंच सर्जेराव देसाई डे सरपंच संदुगडे वहिनी म्हसवे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

0 Comments