Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी येथे मानवधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट यांच्या तर्फे महिला फूड स्टॉलचे उदघाटन.

जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी येथे मानवधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट यांच्या तर्फे महिला फूड स्टॉलचे उदघाटन.

नंदगाव प्रतिनिधी:  सचिन चौगले .


जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी येथे मानवधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट यांच्या तर्फे महिला फूड स्टॉलचे उदघाटन राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष महमदयासिन मुबारक शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
इचलकरंजी येथील भारतमाता महिला मंडळातर्फे भारतमाता हौसिंग सोसायटी तर्फे 25 खाऊचे स्टॉल मांडण्यात आले होते. सोसायटी मधील महिलांनी विविध पदार्थचे स्टॉल मांडले होते या कार्यक्रम वेळी मानवधिकार चे राज्य संयोजक भिकाजी भिलुगडे जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष महेश नंदे , हातकणंगले तालुका अध्यक्ष अरुण रावळ, तालुका सचिव रोहित अब्दागिरे, मंत्री उमेश मकोटे ,समाजसेवक प्रमोद बचाटे आणि भागातील महिला पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments