राधानगरी लाईव्ह,
उपसंपादक
अतुल पाटील
विद्या मंदिर राशिवडे खुर्द ता. राधानगरी येथील कै.सौ.शेवंताबाई कृष्णराव किरुळकर या शाळेचा विद्यार्थी कु. श्रीपाद पांडुरंग पाटील याने राज्य गुणवत्ता शोध परिक्षेत २०० पैकी १८६ गुण मिळवून जिल्हात तिसरा क्रमांक पटकावला.
त्याला मार्गदर्शन वर्गशिक्षक श्री. प्रकाश चव्हाण सर डावरे सर शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक तसेच शाळेची शिक्षण कमिटी वडील राशिवडे खुर्द ग्रामपंचायतचे क्लार्क श्री. पांडुरंग पाटील तसेच कुंडलिक सुतार सर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर विद्यार्थ्याचा नरके फाऊंडेशनच्या संस्थापिका नरके मॅडम तसेच फाऊंडेशनचे मॅनेजमेंट अधिकारी रमेश कांबळे सर सुहास सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
0 Comments