जयसिंगपुर प्रतिनिधी:
अमीर जमादार
वैद्यकिय क्षेत्रात आणखी एक नवीन पाऊल ठेवत सर्वाच्या सोयीस्कर जयसिंगपुर नगरीमध्ये पी जी सर्जिकल अँण्ड फार्मासुटिकल डिस्ट्रीब्युटर चा उदघाटन सोहळा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ,वैद्यकिय शिक्षण आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी उपस्थित जयसिंगपूरनगरिच्या नगराध्यक्षा नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, तसेच पृथ्वीराज यादव, शंकर कलगुटगी, सुभाषसिंग रजपूत, सुनील पाटील,रियाज अत्तार, महावीर अल्कोळे, नवाज गंवडी ,जैनुल जमादार,अय्याज गंवडी ,हिदायत गंवडी , संतोष पाटील,इम्रान गवंडी,नईम गवंडी आदी सर्वजण उपस्थित होते.
0 Comments