राधानगरी लाईव्ह
कोल्हापूर प्रतिनिधी
जागतिक महिला दिन या दिवशी
श्री दुर्गामाता भक्त सेवा मंडळ Dचौक
अध्यक्ष दुर्गास कदम व त्याची पत्नी (माजी नगरसेविका) वृषाली कदम यांनी सामाजिक व सार्वजनिक जीवनात आदर्शवत ठरणारी कामगिरी केलेबद्ल
शहर वाहतूक नियंत्रण प्रमुख शाखा याच्या अध्यक्ष मा सौ स्नेहा गिरी याना आर्दश महिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले
स्नेहा मॅडमनी महिलांना मार्गदर्शन करुन आपल्या वक्तया मधे महिलांना नेमा मधे कायदा मधे वेवस्थीत राहणे, सासु व सुनेचे नाते आई व लेकि सारखे असावे तर कुटुंब चागले राहिल
लहान मुली व लहान मुले या दोघा मधे आई वडिलांनी समजाऊन सांगणे तितकेच गरजेचे असते
कारण समाज मधिल गुणेगारी लहान वयापासून च सुरु होते आई वडिलांनी लक्ष देणे गरजेचे आहे व तसेच अठरा वय पुर्ण नसताना मुलाच्या हातामधे गाड्या देऊ नका शिस्त पाळा व सुरक्षित राहा हे दोन शब्द सागुण
आपले व्यक्तवय थांबवले महिलांचा प्रतिसाद खुप छान मिळाला
या दिवसा पासुन नियमाचे पालन करीन असे वचन महिलांनी दिले तरच जागतिक महिला दिना उत्साह निर्माण होईल
उपस्थित
श्री लहु शिदे, बापु बेडेकर व ईतर कार्यकरते व महिलावर्ग उपस्थित होते
0 Comments