Ticker

6/recent/ticker-posts

पाचवडेे येेेथे नवीन पिकअप शेेडचे उद्घाटन.

पाचवडेे येेेथे नवीन पिकअप शेेडचे उद्घाटन.

राधानगरी लाईव्ह
भुदरगड प्रतिनिधी 
बाळासो बोडके

पाचवडे  तालुका भुदरगड येथे जीवन दादा पाटील यांच्या जि प निधीतून बांधण्यात आलेल्या नवीन पिकअप शेडचे उद्घाटन करताना जिप सदस्य जीवनदादा  पाटील सरपंच उदय देसाई  डे  सरपंच विजयामाला पवार धोंडीराम आगम साहेब अजित खोपडे जयश्री चौगुले आनंदराव भांदीगरे मच्छिंद्र रानमाळे भरत देसाई शामराव भांदीगरे डे  सरपंच सुरेंद्र धोंगडे रमेश देसाई पाचवडे गावचे ग्रामस्थ युवक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments