Ticker

6/recent/ticker-posts

प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमाला येथे जंतनाशक मोहीम संपन्न .

दि.2/३/२०२१
प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली दुमाला येथे जंतनाशक मोहीम संपन्न  .
मोहीम उदघाटन वेळी  शिरोली गावचे सरपंच रेखा मचिंद्र कांबळे ,वैदकीय अधिकारी डॉक्टर मोरे मॅडम , शिल्पा  पाटील (RKS committees ) आरोग्य सहाय्यक शेख मेहबूब, V.Dजाधव ,आरोग्य साहाय्यिका S.M जांभळे, रेश्मा महापुरे, आरोग्य सेविका सुनंदा पोवार, गतपर्वतक संगीता पाटील ,जयश्री भोपळे,  वा के कांबळे  यांच्या उपस्थितिथी मध्ये कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

0 Comments