पक्षीप्रेमींकडून चिमणी दिवस सामाजिक अंतर राखून साजरा
जागतिक चिमणी दिनाच्या पुर्वसंध्येला जुनवणे जि.प.शाळा ता.शहादा येथे अवंतीका फाऊंडेशन व जायंट्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात चिमणी दिवस साजरा झाला .
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अवंतीका फाऊंडेशन च्या अध्यक्षा श्रीमती पल्लवी प्रकाशकर व सहेली ग्रुपच्या श्रीमती दिपाली बाविस्कर तर अध्यक्ष म्हणून फेडरेशनचे श्री माणक चौधरी लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भुषण बाविस्कर यांनी केले तर..सुत्रसंचालन जि.प.शिक्षक शामलाल पावरा व आभार जि.प.शिक्षीका श्रीमती मनिषा कुंदे यांनी मानले.
एकलव्य भिल्ल संघाचे श्री तुकाराम मोरे व अवंतीका फाऊंडेशनचे रविंद्र प्रकाशकर हे उपस्थित होते .
0 Comments