Ticker

6/recent/ticker-posts

प्राथमिक आरोग्यकेन्द्र शिरोली दूमाला येथे कोविड 19 लसीकरण शुभारंभ पहिल्याच दिवशी उस्फुर्त प्रतिसाद*

*कोविड 19 लसीकरण शुभारंभ पहिल्याच दिवशी उस्फुर्त प्रतिसाद*
*प्रा आ केंद्र मा शिरोली ता करवीर येथे आज कोविड 19 लसीकरणाचा शुभारंभ मा जि प सदस्या सौ शिल्पा चेतन पाटील व श्री चेतन पाटील व शिरोली सरपंच सौ कांबळे मॅडम व श्री कांबळे सर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करणेत आला आज आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस व अंगणवाडी सुपर व्हायझर असे 115 जणांची नोंदणी करून त्या पैकी 92 जणांना कोविड 19 चा प्रथम लसीकरण देणेत आले यावेळी भागातील आशा व गटपर्वतक सौ भोपळे मॅडम उपस्थित होते* 
**तसेच यावेळी प्रा आ केंद्राच्या वैदयकीय अधिकारी डॉ मधुरा मोरे व डॉ सुहास भोई व डॉ वाघ मॅडम व मेहबूब शेख आरोग्य सहाय्यक व श्रीम जांभळे* *आरोग्य सहाय्यीका व कनिष्ठ लिपिक श्री महेश सांगावकर व रेश्मा महापुरे lhv व सविता** *पालकर anm व गीता कांबळे anm व माधुरी काशीद anm व पोवार anm व प्रतीक पांडव व यशवंत पाटील व साळोखे मॅडम व लॅब विशाल व वाहन चालक मेघराज व सागर* *सुतार व रेखा मावशी व लॅब टेक्निशन बने मॅडम व*
 *जांभळे मॅडम अशी एक पूर्ण कार्यक्षम टीम उपस्थित राहून हा कार्यक्रम पूर्णत्वास नेला*
तसेच कोविड 19 लसीकरण कार्यक्रम येथून पुढे 40 दिवस अविरत चालू राहील उद्या फ्रंटलाईन कर्मचारी म्हणजे ग्राम पंचायत सर्व कर्मचारी व काही निवडक शाळा शिक्षक यांनाही निमंत्रित करणेत आले आहे टप्प्या टप्प्याने तळागाळातील लोकांना लसीकरण देणेत येईल नक्कीच .

Post a Comment

0 Comments