Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक कार्यकर्ते रहीम सनदी यांच्या कडून विविध सामाजिक कार्याचे आयोजन


राजारामपुरी , कोल्हापुर  
आज दिनांक 14 फेब्रुवारी 2019   रविवार रोजी  प्रभाक क्रमांक  साईक्स एक्स्टेंशन 24 मध्ये मा.असिया रहीम सनदी यांच्या मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले .यामध्ये
* फ्री जणधन खाते 
* न्यू वोटिंग कार्ड 
* जेष्ठ नागरिक मोफत ओळख पत्र .

सदर कार्यक्रमला धनंजय महाडिक युवा शक्ती चे शहराध्यक्ष रहिम सनदी,मा.संजय मोहिते (उपमहापौर को.मा.न.पा) मा.विजय जाधव ( सरचिटणीस भाजप कोल्हापूर ) व इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments