दि . २६/२/२१
बहुजन वंचित चे पक्षनिरीक्षक चंद्रकांत खंडाईत साहेब यांच्या उपस्थितीत कोल्हापुर मधील राजारामपुरी येते कार्यकर्ता बैठक पार पडली .
पक्षाची ध्येय धोरण आणि उद्देश तसेच आगामी काळात असणारी कार्यपद्धत याच बरोबर राजकीय , सामाजिक , आर्थिक या विषयावर सखोल चर्च्या झाली .
वाढलेली महागाई यामध्ये पेट्रोल , डिझेल , गॅस सिलिंडर तर
वाढत चालेले महिला वरील अत्याचार तसेच सरकारी धोरण असे बरेच मुधेसुत विश्लेषणात्मक चर्च्या झाली .
कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे , जिल्हा नेते पुंडलिक कांबळे , सातारा पक्ष निरीक्षक सुनील साहेब ,संतोष साहेब , कोल्हा.शहर नेते भगवान देशमूख , प्रशांत वाघमारे , दशरथ देसाईं , देविड भोरे , उमेश कांबळे , प्रशांत दिघे, माधिरि चौगले , जीवन सिंग , स्नेहा सरनाईक , अभिनंदनराव कांबळे आणि महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments