योगेश कांबळे.
कोरोना प्राश्वभूमी पाहता यंदा सरकारने १०० जण उपस्थित राहता येणार आहेत असे सांगितले आहे .
दर वर्षी शिव जयंती मोठया उत्सहात पार पडते मात्र कोरोना काळ पहाता यावेळी शिव प्रेमीना आपल्या जलोषाला आवर घालावी लागणार आहे .
तर सोशल मिडीयावर काहींनी आपली नाराजी या संदर्भात वेक्त केली आहे .
0 Comments